इंडिया ओपन बॅडमिंटन : पी.व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 15:03 IST2018-02-02T15:00:16+5:302018-02-02T15:03:24+5:30

ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
बुल्गारियाच्या जेटचिरी लिंडाचा पराभव करत सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
42 मिनिटं झालेल्या सामन्यात सिंधूने बुल्गारियाच्या खेळाडूचा 21-10, 21-14 ने पराभव केला.
उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना आता स्पेनच्या बीटरिज कोरालेसशी होणार आहे.