मान, चेहरा काळा पडलाय? फक्त १० रूपयांत घरीच करा फेशियल, ग्लोईंग-स्पॉटलेस दिसेल त्वचा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 03:14 PM2023-08-09T15:14:22+5:302023-08-09T16:02:16+5:30
Aloe vera for face uses and benefits : फेशियल करण्यासाठी एलोवेराचा एक मोठा तुकडा कापून घ्या. त्यानंतर पानं व्यवस्थित स्वच्छ करून जेल काढून घ्या.