'हे' पदार्थ नियमित खात असाल घामाची दुर्गंधी येते जास्त, लोक पळतील तुमच्यापासून दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 09:26 AM2020-04-04T09:26:13+5:302020-04-04T09:47:23+5:30
जर तुम्ही परफ्यूम लावता, पण आहारातून नियमित काही खास पदार्थांचं सेवन करत असाल तर परफ्यूमही काही करू शकत नाही.