व्हॉट A डिझाईन, सौंदर्यात भर टाकणारं नेल पॉलिश आर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 03:10 PM2019-08-19T15:10:16+5:302019-08-19T16:33:34+5:30

नेल पॉलिशवर डिझाईन करायची हौस अनेकांना असते. त्यातली त्यात तरुण मुलींकडून मोठ्या प्रमाणात असे नेल पॉलिश डिझाईन केले जाते.

हाताच्या डावा किंवा उजव्या बोटावरील नखांवर हे सुबक आणि आकर्षक नेल पॉलिशचे डिझाईन तुमच्या सौंदर्यात भर टाकते

तुमची नखे वाढलेली असतील, तर त्यावर हे वेवगेगळे सुंदर डिझाईन शोभून दिसतात. या डिझाईमुळे बोटांची शोभा वाढते

बाजारात वेगवेगळ्या रंगांच्या आणि प्रकारच्या नेल पॉलिश उपलब्ध आहेत. ज्याद्वारे आपल्या नखांना अधिक सुंदर बनवता येतं

लाल रंगाची ही पॉलिशवाली नेल पॉलिश अतिशय चमकदार दिसत असून यामुळे एकदम हॉटनेस जाणवतो

दोन रंगातील हे वेगवेगळे नेल पॉलिशचे डिझाईन असून यावर दागिनेही चढविण्यात आली आहेत.

एकदम सिंपल आणि तितकेच हटके हे डिझाईन आहे. यामध्ये केवळ एक बोट वेगळ्या नेल पॉलिशने रंगवलं आहे.

रंगीबेरंगी नेल पॉलिश डिझाईन तुम्हाला मोहून टाकते, नेल पॉलिशचे हे डिझाईन म्हणजे एकदम परफेक्ट