जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी केलेले सत्कार्य, खरेदी, कर्म अक्षय्य राहते अर्थात त्यात कधीच घट होत नाही. म्हणून ज्या गोष्टींचा साठा आपल्याकडे वाढावा असे वाटते, त्या गोष्टींची सुरुवात या शुभ मुहूर्तावर करावी. अक्षय्य तृतीयेला अनेक जण सोने खरेदी करतात. त्याला पर्यायी गोष्टी जाणून घ्या! यंदा १० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. हा दिवस आणखी लाभदायक व्हावा, म्हणून पाच सोपे उपाय करा.