२५ दिवस बुध वक्री: ‘या’ ५ राशींना शुभ काळ, धनलाभाचे योग; नव्या नोकरीची संधी, बिझनेस बहरेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 07:07 AM2023-04-13T07:07:07+5:302023-04-13T07:07:07+5:30
मेष राशीत बुध वक्री असताना अस्तंगतही होणार आहे. बुधच्या या चलनाचा ५ राशींना चांगला लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.