जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
Dahi Handi 2024: महाभारत या धर्मग्रंथांचा सूत्रधार कोणी असेल तर तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मानवी रूप घेऊन त्याने युक्तिवाद, तत्वज्ञान, निष्ठा, प्रेम, राजकारण असे सर्व पैलू उलगडून दाखवले. महाभारतात जे घडले ते आपल्या आयुष्यातही कमी अधिक प्रमाणात घडतेच. अशा वेळी आपल्याही जीवनाचा सूत्रधार श्रीकृष्ण असेल तर हे युद्ध आपणच जिंकणार ही खात्री बाळगायला हरकत नाही. याउलट तोच महाभारतातात सामील नसता, तर अधर्म घडला असता. यासाठी महाभारतातील कृष्णाशी संबंधित पाच कथा कायम स्मरणात ठेवा.