जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
Kalashtami : कालाष्टमी ही काळभैरवाची जन्मतिथी असल्याने दर महिन्यातल्या वद्य अष्टमीला ती साजरी केली जाते. ही पूजा म्हणजे काय तर महादेवाच्या काळभैरव रूपाची पूजा! ज्यांच्या जवळपास काळभैरवाचे मंदिर नसते वा ज्यांच्या देव्हाऱ्यात काळभैरवाची प्रतिमा नसते, त्यांनी महादेवाच्या पिंडीची पूजा करावी वा शिव मंदिरात जाऊन जलाभिषेक करावा असे सांगितले जाते. २४ ऑक्टोबर रोजी कालाष्टमी आहे, त्यानिमित्त जाणून घ्या वास्तु टिप्स!