२०० वर्षांनी प्रतिकूल योग! ‘या’ ३ राशींनी चंद्रग्रहणाला असावे सावध, सतर्क; नेमके काय करु नये?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 01:13 PM2022-11-02T13:13:11+5:302022-11-02T13:20:21+5:30
कार्तिकी पौर्णिमेला लागणाऱ्या चंद्रग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. काही राशींना संमिश्र ठरू शकते. जाणून घ्या...