जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
Maha Shivratri 2024: दिनदर्शिकेवर आपण दर महिन्यात शिवरात्री असा उल्लेख पाहतो. परंतु शिवरात्र असूनही तो दिवस विशेष साजरा केला जात नाही किंवा उपास करा असेही सांगितले जात नाही, मात्र महाशिवरात्रीला समस्त शिवभक्त हटकून उपास करतात आणि शिव आराधना करतात. दोन्ही शिवरात्रीचे प्रकार असूनही एक शिवरात्री महा शिवरात्र म्हणून ओळखली जाते आणि अन्य शिवरात्री मासिक शिवरात्री म्हणून ओळखल्या जातात, असे का? यंदा ८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे, त्यानिमित्ताने हा फरक जाणून घेऊ!