जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
Makarsankranti 2021: दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगेत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच सूर्यपूजेलाही महत्त्व आहे, म्हणून नदीत स्नान करून सूर्याला अर्घ्य दिले जाते. आपल्याला गंगेत स्नान करणे शक्य नसेल, तर किमान पहाटे उठून आन्हिक आवरून सूर्याला अर्घ्य जरूर द्यावे. यंदा संक्रांतीचा पुण्य काळ सकाळी ८.३० पासून सायंकाळी ५.४६ मीनिटांपर्यंत असणार आहे. या कालावधीत दानधर्म केल्यास दुप्पट फळ मिळते.