जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
Makarsankranti 2022 : मानसशास्त्राचा नियम आहे, मानव ज्याचे चिंतन करतो, तसा तो होतो. आपल्या पूर्वजांनी सहस्त्र रश्मिची उपासना केली आणि स्वत:चे जीवन तेजस्वी तसेच प्रतिभासंपन्न बनवले. आपलेही जीवन तेजोमय व्हावे वाटत असेल, तर तत्काळ सूर्योपासना सुरू करा आणि फरक अनुभवा. सुरुवात एका सूर्यनमस्काराने करा, हरकत नाही. पण सुरुवात करा आणि रोज एक नमस्कार घालत त्यात पुढच्या संक्रांति सातत्य ठेवा.