धनलाभाचा डिसेंबर: ‘या’ ७ राशींना फायदेशीर महिना, होईल भरघोस नफा; गुंतवणूक करेल मालामाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 03:07 PM2022-12-05T15:07:10+5:302022-12-05T15:15:43+5:30
करिअर आणि आर्थिकदृष्ट्या वर्षाचा शेवटचा महिना तसेच नववर्षाची सुरुवात काही राशींना यश, लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.