'या' 4 राशींच्या लोकांना येतो सर्वात जास्त राग, छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण्यासाठी असतात तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 06:17 PM2022-01-09T18:17:28+5:302022-01-09T18:31:25+5:30
'या' राशींच्या लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही प्रचंड राग येतो आणि रागाच्या भरात ते समजूनही घेत नाहीत आणि नेहमीच भांडायला तयार राहतात.