Pitru Paksha 2021 : हिंदू धर्मात, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते. या वर्षी पितृ पक्ष २० सप्टेंबरपासून सुरू होत आहे जो पुढील १५ दिवसांसाठी म्हणजेच 2 ऑक्टोबर पर्यंत चालेल. या दरम्यान, पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंडदान आणि तर्पण केले जाते. दानधर्म केला जातो. असे मानले जाते की पितृपक्षात श्राद्धविधी केल्याने केल्याने त्यांची आपल्या कुटुंबावर कायम कृपा राहते. श्राद्धविधींबरोबरच पितृपक्षात काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.