Shravan vrat 2021 : अनेकांना कुंडलीत कालसर्प दोष सांगितला जातो. त्याची शांती केली असता विविध प्रकारच्या अडचणी दूर होतात असे ज्योतिषशास्त्र सांगते. तसेच काही जणांना राहू केतू हे ग्रह देखील यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. त्यावर उपाय म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. ही पूजा केल्यामुळे ग्रहदोषातून सुटका होते. हे उपाय साधे सोपे असल्यामुळे तुम्ही सुद्धा हा प्रयोग अवश्य करून पहा. मात्र ते करताना शुद्ध मनाने आणि शुद्ध आचरणाने पूजा व्रत विधी करा. ते उपाय पुढीलप्रमाणे -