जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
Somvati Amavasya 2024: हिंदू धर्मात अमावस्येला पौर्णिमेइतकेच महत्त्व असते. त्यातही सोमवती अमावस्या अधिक महत्त्वाची! आज सोमवती अमावस्या असून हिंदू वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आजची तिथी फाल्गुन अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. या तिथीला पितरांची पूजा करून पितृदोषातून मुक्त होता येते. तसेच पितरांच्या आशीर्वादाने हिंदू नवीन वर्षांची सुरुवात केली जाते.