सूर्य-चंद्र नवपंचम योग: ८ राशींवर स्वामी कृपा, व्यापारात लाभ; गुंतवणुकीत नफा, पद-पैसा वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 07:07 AM2024-07-18T07:07:07+5:302024-07-18T07:07:07+5:30
चातुर्मासाला सुरुवात झाली असून, पहिल्या गुरुवारी विशेष योग जुळून येत आहेत. दत्तगुरु स्वामींची कृपा कोणत्या राशींवर होऊ शकेल? जाणून घ्या...