शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 11:21 IST2017-12-25T11:17:16+5:302017-12-25T11:21:58+5:30

त्यांना आर्मी जवानांनी मानवंदना दिली
रात्री उशीरार्पयत आपल्या लाडक्या देशभक्तासाठी वाट पाहत असलेले नागरिक
प्रफुल्लचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी झालेली अलोट गर्दी
प्रफुल्ल यांचे पार्थिव पवनीत आणले तेव्हाचा क्षण
भंडारा व नागपूरसह अनेक जिल्ह्यांतून नागरिक पवनीत दाखल झाले होते
शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर पंचतत्त्वात विलीन