अभिनेत्री अमला पॉलने बीचवर केला योगा, लवकरच दिसणार या चित्रपटात, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 04:53 PM2020-04-24T16:53:39+5:302020-04-24T16:53:39+5:30

साउथमध्ये सुपरहिट सिनेमे देणारी अभिनेत्री अमला पॉल तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर अमला पॉलने बीचवर योगा करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत अमलाने डोके खाली पाय वर करून आसन करताना दिसली.

लवकरच अमला पॉल बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बॉबीवर आधारीत वेबसीरिजमध्ये अमला पॉल तिची भूमिका साकारताना दिसू शकते.

आतापर्यंत या वेबसीरिजचं नाव व रिलीज डेट समोर आली नाही.

इंस्टाग्रामवर अमला पॉलचे जवळपास 3.3 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.