अर्जुन रामपालच्या 'या' गर्लफ्रेंडबद्दल तुम्हाला माहित आहे का...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 17:06 IST2020-03-12T16:31:14+5:302020-03-12T17:06:39+5:30

गॅबरिएला डेमिट्रिएड्स
गॅब्रिएला ही अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेन्ड आहे
गॅब्रिएला अर्जुन राजपालच्या मुलाची आई आहे. काही दिवसांपुर्वीच तिने अर्जुनच्या बाळाला जन्म दिला.
आपली फॅशन जगतातली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गॅब्रिएला दक्षिण आफ्रिकेहून मुंबईला आली होती.
गॅब्रिएला डेमेट्रिएड्स फॅशन डिझायनर बनायचे होते.
गॅब्रिएला सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते.
गॅब्रिएला सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करत असते.
गॅब्रिएला आणि अर्जुन २०१८ पासून एकमेकांना डेट करत आहे.
गॅब्रिएला हिला २०१७ मध्ये FHM मासिकाकडून जगातल्या पहिल्या 100 सेक्सी महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
गॅब्रिएला इंस्टाग्रामवर अनेक फॉलोअर्स आहेत.
गॅब्रिएलाच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात