प्रेग्नंसीदरम्यान; सेक्स लाइफविषयी पहिल्यांदाच उघडपणे बोलली करिना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 01:30 PM2021-08-11T13:30:02+5:302021-08-11T13:35:30+5:30
'करीना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल' असे या पुस्तकाचे नाव आहे. करीनाने नुकतेच दिग्दर्शक करण जोहरसोबत इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत प्रकाशित केलं आहे.