श्रीदेवी यांच्या आठवणीत पती बोनी कपूर भावूक, पत्नीसोबतचा पहिला अन् शेवटचा फोटो केला पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 10:58 AM2023-02-24T10:58:14+5:302023-02-24T11:04:41+5:30
श्रीदेवी यांच्या निधनाला आज ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पत्नीच्या आठवणीत बोनी कपूर यांनी अनेक फोटो पोस्ट केले आहेत.