Kriti Sanon : बॉडीकॉन गाउनमध्ये क्रितीचं सिझलिंग फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 06:00 PM2022-11-22T18:00:27+5:302022-11-22T18:00:27+5:30

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच क्रितीने प्रमोशन दरम्यान तिचं सिजलिंग लूकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये क्रिती सेनन स्लिट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या डीप नेकलाइन ड्रेसमध्ये क्रिती तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

क्रितीनं कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

क्रितीचा हा लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री क्रिती सेननचे इन्स्टाग्राम अकाउंटवर ५१.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)