गायिका तुलसी कुमारने साजरा केला मुलाचा पहिला वाढदिवस...पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 12:38 PM2018-11-27T12:38:47+5:302018-11-27T15:07:08+5:30

सुप्रसिद्ध गायिका तुलसी कुमार हिने अलीकडे सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आहेत, तुलसीचा मुलगा शिवाय याच्या पहिल्या वाढदिवसाचे.

शिवायचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या फोटोत तुलसी आपल्या पती व मुलासोबत दिसतेय.

शिवायच्या बर्थ पाटीृत तुलसी, तिचा पतीचे संपूर्ण कुटुंब हजर होते.

या फोटोत तुलसीचा भाऊ भूषण कुमार दिसतोय.

तुलसी ही टी-सीरिज कंपनीचे सर्वेसर्वा दिवंगत गुलशन कुमार यांची मुलगी आहे. तुलसीचा पती हितेश जयपूरचा एक मोठा उद्योगपती आहे. २२ फेबु्रवारी २०१५ मध्ये दोघांचेही लग्न झाले.