बोनस शेअर मिळताच 1 लाखाचे झाले 71.61 लाख! गुंतवणूकदारांची दिवाळी; मिळाला 7000% परतावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 03:11 PM2022-10-01T15:11:01+5:302022-10-01T15:21:43+5:30
डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओतील या मल्टीबॅगर केमिकल स्टॉकने गेल्या 15 वर्षांत दोनदा बोनस शेअर जारी केले आहेत.