10 richest countries in the world see india at which number america top first
जगातील सर्वात श्रीमंत 10 देश; पाहा, भारत कोणत्या स्थानावर आहे By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 05:36 PM2020-12-05T17:36:54+5:302020-12-05T18:09:45+5:30Join usJoin usNext जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता? श्रीमंत देशातील यादीमध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे, याबाबत जाणून घेऊया... क्रेडिट सुईसच्या एका अहवालानुसार, श्रीमंत देशांच्या यादीमध्ये अमेरिका अव्वल आहे. तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1. अमेरिका: एकूण संपत्ती- 106 लाख कोटी डॉलर (7,420 लाख कोटी रुपये) 2. चीन: एकूण संपत्ती- 63.83 लाख कोटी डॉलर (4,468 लाख कोटी रुपये) 3. जपान: एकूण संपत्ती- 24.99 लाख कोटी डॉलर (1,750 लाख कोटी रुपये) 4. जर्मनी: एकूण संपत्ती- 14.66 लाख कोटी डॉलर (1,026 लाख कोटी रुपये) 5. ब्रिटन: एकूण संपत्ती- 14.34 लाख कोटी डॉलर (1,003.8 लाख कोटी रुपये) 6. फ्रान्स: एकूण संपत्ती- 13.73 लाख कोटी डॉलर (961.1 लाख कोटी रुपये) 7. भारत: एकूण संपत्ती- 12.61 लाख कोटी डॉलर (882.7 लाख कोटी रुपये) 8. इटली: एकूण संपत्ती-11.36 लाख कोटी डॉलर (795.2 लाख कोटी रुपये) 9. कॅनडा: एकूण संपत्ती- 8.57 लाख कोटी डॉलर (600 लाख कोटी रुपये) 10. स्पेन- एकूण संपत्ती- 7.77 लाख कोटी डॉलर (544 लाख कोटी रुपये)टॅग्स :अमेरिकाभारतजपानAmericaIndiaJapan