Success Story : १३ कर्मचारी आणि ६० लाखांचं भांडवल, २६ व्या वर्षी दाखवलं धाडस; उभा केला ३.५ लाख कोटींचा व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 09:30 AM2023-09-05T09:30:21+5:302023-09-05T09:40:34+5:30
उदय कोटक यांनी नुकताच कोटक महिंद्रा बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला.