Post Office: पोस्टाच्या 'या' योजनेत दरमहा 1500 जमा करा, मिळतील लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 06:56 PM2021-10-08T18:56:26+5:302021-10-08T19:03:40+5:30
Post office scheme : बरेच गुंतवणूकदार कमी परताव्यासह सुरक्षित गुंतवणूक योजनांना प्राधान्य देतात. कारण त्या कमी जोखमीच्या असतात.