१ जुलैपासून State Bank च्या ग्राहकांसाठी ATM मधून पैसे काढणं होणार महाग; बदलणार अनेक नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 03:21 PM2021-06-16T15:21:24+5:302021-06-16T15:25:07+5:30
State Bank Of India च्या ग्राहकांसाठी १ जुलैपासून बदलणार अनेक नियम. ATM मधून पैसे काढणं, चेक बुकचा वापर करणं होणार महाग. पाहा काय आहेत नियम.