६६,४७५ टक्के रिटर्न, स्वातंत्र्याच्या वेळी सोनं खरेदी केलं असतं तर आज तुमच्याकडे किती पैसे असते? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 09:35 AM2023-08-14T09:35:34+5:302023-08-14T09:47:25+5:30
देशातील महागाईही या 76 वर्षांमध्ये खूप वाढली आहे. स्वातंत्र्यानंतर सोनं किती महाग झालं हे आज आपण पाहूया.