रस्त्यावरील ७५ लाख विक्रेत्यांना झालाय फायदा, अर्थमंत्र्यांनी उल्लेख केलेली Svanidhi Yojana आहे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 08:40 AM2024-02-02T08:40:07+5:302024-02-02T09:06:52+5:30
२०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान स्वनिधी योजनेचा उल्लेख केला.