एक रिपोर्ट आणि Adani ना बसला २,६१,४४,५३,८२,००० रुपयांचा फटका, टॉप २० मधून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 11:50 AM2023-06-24T11:50:03+5:302023-06-24T11:56:34+5:30
शुक्रवारी अदानी समुहाच्या सर्व शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एक अहवाल या मोठ्या घसरणीचं कारण ठरला.