Aadhaar Card: घरबसल्या आधार नंबरद्वारे तपासा आपला बँक बॅलन्स, अतिशय सोपी आहे प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 03:55 PM2022-09-20T15:55:40+5:302022-09-20T16:02:32+5:30
Aadhaar Card: जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल तर आधार क्रमांकाद्वारे तुम्ही तुमचा बँक बॅलन्स तपासू शकता.