फक्त 59 पैशांचा होता अदानीचा हा शेअर, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 37 कोटी रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 04:51 PM2022-06-10T16:51:49+5:302022-06-10T17:05:46+5:30
या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल 2500 टक्क्यांहूनही अधिकचा परतावा दिला आहे.