Adani साठी संकटमोचक ठरला 'हा' भारतीय, काही मिनिटांत खरेदी केले १५,४४६ कोटींचे शेअर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 01:26 PM2023-03-03T13:26:37+5:302023-03-03T13:41:53+5:30
अदानी समूह सत्यम किंवा एनरॉन नाही. मला संधी मिळाली तर मला गुंतवणूक करायला नक्कीच आवडेल, असं त्यांनी एका मुलाखतीतही म्हटलं होतं.