DB Realty : अदानी समुह करणार ‘या’ रियल्टी कंपनीला मर्ज, डीलनंतर नाव बदलणार? शेअर्सना अपर सर्किट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 02:30 PM2022-09-14T14:30:24+5:302022-09-14T14:41:58+5:30
गौतम अदानी भारतातील सर्वात मोठी रिअल इस्टेट डील करणार असल्याची माहिती समोर आली आहे.