Gautam Adani यांच्या 'या' कंपनीचा येणार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 09:33 AM2021-08-03T09:33:21+5:302021-08-03T09:42:31+5:30
Gautam Adani यांची सातवी कंपनी Share Market मध्ये लिस्ट होण्यास तयार आहे. कंपनी या IPO द्वारे ४,५०० कोटी रूपये जमवण्याच्या तयारीत.