१५ ॲागस्टनंतर SBIच्या 'या' विशेष स्कीममध्ये करता येणार नाही गुंतवणूक; अखेरची संधी, पाहा काय आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 09:16 AM2023-08-04T09:16:04+5:302023-08-04T09:24:48+5:30
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक गुंतवणूकीच्या निरनिराळ्या स्कीम्स चालवत असते.