Air India Deal: जबरदस्त! भारतातही TATA देणार ३.६० लाख नोकऱ्या, खरेदी केली ४७० नवीन विमाने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 02:59 PM2023-02-15T14:59:41+5:302023-02-15T15:03:40+5:30
टाटा (TATA) समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने मंगळवारी मोठी डील केली. या डीलमुळे अमेरिकेला मोठा फायदा होणार आहे.