गुंतवणूकदारांची चांदी! 1001 कोटी रुपयांची ऑर्डर मिळताच शेअरनं घेतली भरारी; 1 महिन्यात दिला 54% चा परतावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 05:26 PM2023-12-01T17:26:17+5:302023-12-01T17:45:54+5:30
कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी 1001 कोटी रुपयांची नवी ऑर्डर मिळाल्यानंतर आली आहे.