UPI अॅपद्वारे एटीएममधून काढा पैसे! जाणून घ्या, सोपी प्रोसेस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 07:47 PM2022-05-25T19:47:24+5:302022-05-25T20:23:30+5:30
ATM Cash Withdrawal with UPI App: आजकाल लोक बँकेच्या लांब रांगेत उभे राहण्याऐवजी ऑनलाइन पैसे ट्रान्सफर (Online Money Transfer) करणे पसंत करतात.