ATM ट्रान्झॅक्शन फेल झालं तर बँक वसूल करते पैसे; जाणून घ्या, किती भरावा लागतो दंड?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:58 PM2021-03-24T12:58:54+5:302021-03-24T13:09:13+5:30
ATM Transaction Failed : बँक आपल्या ग्राहकांना काही सेवा या मोफत देत असते, पण अनेक प्रकारच्या सेवांसाठी बँक आपल्याकडून शुल्कही आकारते.