आता ड्रोनने होणार शेती; SBI देणार शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी स्वस्तात कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 06:14 PM2023-02-07T18:14:26+5:302023-02-07T18:24:22+5:30
drone : एसबीआय आयोटेकवर्ल्ड एव्हिगेशनच्या ग्राहकांना कोणतीही तारण न ठेवता बाजार दराने कर्ज देईल, असे कंपनीचे सह-संस्थापक दीपक भारद्वाज म्हणाले.