आयुष्मान भारत हेल्थ कार्ड आता गुगलवर सुद्धा मिळणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 03:49 PM2024-10-04T15:49:39+5:302024-10-04T16:01:52+5:30
Ayushman Bharat Health Card : आता गुगलच्या सहकार्याने एक प्रणाली विकसित केली जात आहे, ज्यामुळे लोकांना गुगलवरच आयुष्मान भारत हेल्थ कार्ड मिळू शकेल.