एप्रिलमध्ये फक्त 17 दिवस बँका उघडणार! मार्चच्या शेवटच्या आठवड्यातही आहेत सुट्ट्या; आताच बँकेची कामे उरकून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 06:43 PM2021-03-23T18:43:47+5:302021-03-23T18:53:41+5:30
bank holidays : मार्च 2021 च्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनेक बँकांच्या सुट्ट्या (Bank Holidays) आहेत.