खुशखबर! SBI ने ग्राहकांसाठी घेतला मोठा निर्णय, बँकेत लॉकर असेल ३० जून पूर्वी करा 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 03:11 PM2023-06-11T15:11:30+5:302023-06-11T15:18:10+5:30
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लॉकर ठेवणाऱ्यांसाठी आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.