Bank Locker Charges: SBI पासून ICICI पर्यंत..., बँक लॉकर्ससाठी किती शुल्क आकारतात बँका?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 12:49 PM2022-05-24T12:49:24+5:302022-05-24T12:54:53+5:30
Bank Locker Charges: बहुतेक लोक सुरक्षिततेसाठी दागिने, मौल्यवान वस्तू आणि आवश्यक कागदपत्रे इत्यादी बँक लॉकरमध्ये ठेवतात.