बँकेने फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिला, लगेच करा हे काम; RBI चे नियम जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 05:27 PM2023-09-08T17:27:17+5:302023-09-08T17:33:42+5:30
जर आपल्याकडे खराब झालेल्या किंवा फाटलेल्या नोटा असतील तर त्या नोटा बदलून देण्याची सोय बँकेत असते.