Bank Privatisation च्या विरोधात संघटनांचा इशारा; "निर्णय मागे न घेतल्यास मोठ्या कालावधीसाठी संप"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 09:32 AM2021-04-05T09:32:31+5:302021-04-05T09:37:41+5:30
रविवारी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेच्या जनरल काऊन्सिलच्या बैठकीत सदस्यांना प्रस्तावाविरोधात आंदोलन वेगवान करण्यास सांगण्यात आलं